Thursday, September 04, 2025 11:41:46 AM
भारताने नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे
Avantika parab
2025-09-03 20:42:43
गृह मंत्रालयाने भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमेवरील सहा रेल्वे स्थानकांनाही आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इमिग्रेशन चौक्या म्हणून घोषित केले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-03 20:16:46
लंडनमध्ये मराठी भाषिकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2025-09-03 20:06:06
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) जिल्हा आणि राज्यांच्या मागणीनुसार केंद्रीय योजना तयार करण्यावर भर देत आहे. त्यासाठी सर्व राज्यांचा जिल्हावार अभ्यास करण्यात आला आहे.
2025-09-03 19:05:17
मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे मुंबई आज दुपारपर्यंत रिकामी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
Apeksha Bhandare
2025-09-02 08:08:22
पोलिसांनी मराठा आंदोलकांना आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी दिली होती. परंतु शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आणखी एक दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-30 08:17:23
रविवार, 31 ऑगस्ट रोजी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार हे निश्चित.
Rashmi Mane
2025-08-29 22:00:17
मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचं आंदोलन आजपासून सुरू झालं आहे.
2025-08-29 18:36:03
मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसी समाजानं आव्हान दिलं आहे. मनोज जरांगेंना आंदोलन करण्यात मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाली असून आता राष्ट्रीय ओबीसी महासंघानंही साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली
2025-08-28 16:19:44
24 ऑगस्ट 2025 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा- मुलुंड व ठाणे- वाशी दरम्यान लोकल वाहतूक प्रभावित होईल. देखभाल व दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सां
2025-08-23 07:31:41
मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे काम सुरु केले आहे. डिसेंबरपर्यंत फलाट विस्तारामुळे प्रवाशांसाठी सुविधा आणि फेऱ्या दुप्पट होतील.
2025-08-16 13:43:09
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून, अनेक उड्डाणांना विलंब झाला आहे
2025-08-09 17:38:48
'खालिद का शिवाजी' या चित्रपटावर बंदीची मागणी, इतिहास विकृतीकरणाचा आरोप, प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह; हिंदू महासभेचा सेन्सॉर बोर्डाला पत्र, पुण्यात काही थिएटर्सकडून बहिष्कार.
2025-08-05 16:27:20
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलमधील डान्स बारवर हल्ला करत जोरदार तोडफोड केली. 'महाराजांच्या भूमीत डान्स बार चालणार नाही' अशी भूमिका मनसेची.
2025-08-03 09:58:17
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वादग्रस्त विधान केले. चव्हाण म्हणाले की, 'भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हणाले पाहिजे'.
Ishwari Kuge
2025-08-02 19:30:30
पुण्यातील यवत दंगलीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. यवत दंगल संवेदनशीलपणे हाताळा अशी विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
2025-08-02 16:12:11
राज ठाकरे यांनी रायगड मेळाव्यात मराठी अस्मिता, परप्रांतीय अतिक्रमण आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करत सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला; भाषणात अनेक मुद्दे गाजले.
2025-08-02 13:55:29
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नेहमीप्रमाणे, अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी येत्या रविवारी मेगा ब्लॉक होणार आहे. याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
2025-08-01 21:47:01
पुण्यातील दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला. समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाला. सध्या दौंडमधील तणाव मावळला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
2025-08-01 17:51:07
भिवंडी शहरातील मेट्रोचे सुमारे 85% काम पूर्ण झाले असून कल्याणकडे येणारी मेट्रो ही तत्कालीन आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे रखडल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली.
2025-07-27 14:29:12
दिन
घन्टा
मिनेट